Geography, asked by pro62803, 10 months ago

२) A : भूकंपादरम्यान बाहेर पडणाऱ्या ऊर्जेचे मापन ही भूकंपाची तीव्रता असते.
R : भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी मकैली प्रमाण वापरतात.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहे परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहे आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.​

Answers

Answered by lalitkhairnar39
3

Answer:

Answer - ब) केवळ R बरोबर

Explanation:

भूकंपादरम्यान बाहेर पडणाऱ्या ऊर्जेचे मापन ही भूकंपाची महत्ता (Magnitude) असते..

रिश्तर प्रमाण हे भूकंपाची महत्ता दर्शवते...

All the best... 11th

Similar questions