Geography, asked by bishanlalwalmiki33, 5 days ago

(अ) भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक नावाने ओळखले जाते. (i) लक्षद्वीप (ii) कन्याकुमारी (iii) इंदिरा पॉईंट (iv) पोर्ट ब्लेअर​

Answers

Answered by Surshti123
3

Answer

इंदिरा पॉईंट

Explanation

इंदिरा पॉइंट हे भारताचे दक्षिण टोक मानले जाते. हे अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील मोठे निकोबार या बेटावर आहे. या ठिकाणी जहाजांना मार्गदर्शनासाठी विद्युत मनोरा आहे.

इंदिरा पॉइंट हे भारताचे दक्षिण टोक मानले जाते. हे अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील मोठे निकोबार या बेटावर आहे. या ठिकाणी जहाजांना मार्गदर्शनासाठी विद्युत मनोरा आहे.२००४च्या त्सुनामीमध्ये येथे राहणाऱ्या २० कुटुंबांपैकी १६ कुटुंबे बेपत्ता झाली. आता येथे फक्त चार कुटुंबे राहतात.

Similar questions