History, asked by bhandeananta39, 2 months ago


(अ) चूक की बरोबर ते सांगा.
(१) द्रोणाचार्य पुरस्कार देशातील सर्वोत्तम खेळाडूस दिला जातो.
(२) आधुनिक कुस्ती मातीत खेळवली जाते.
(३) कबड्डी या खेळात एकूण १५ खेळाडू असतात.
(४) नियमित व्यायामामुळे शरीरातील रक्ताभिसरण व श्वसनसंस्था अधिक कार्यक्षम बनते.​

Answers

Answered by ashwinikavhale7385
1

Answer:

बरोबर

Explanation:

द्रोणाचार्य हा पुरस्कार उत्कृष्ट खेळाडूस दिला जातो

Similar questions