India Languages, asked by gurucharanimanasi, 1 year ago

A dialogue between a tree and a swing in Marathi

Answers

Answered by Hansika4871
10

उन्ह्याल्यातला एक सुंदर दिवस असतो. बागेतल्या झाडावरच्या झोपाळ्यावर लहान मुले आनंदाने खेळत असतात. हा संवाद झाड आणि झोपाळ्या मधला आहे.

झाड: आज खूप मुले आली आहेत खेळायला.

झोपाळा: हो ना!

झाड: उन्हाळी सुट्ट्या पडल्या आहेत म्हणून जास्त आहेत.

झोपाळा: काही मुले माझ्यावर नीट बसतात आणि खेळतात. पण काही खोडकर मुले माझ्यावर उभे राहतात व मला इजा पोचवतात.

झाड: हो अगदी बरोबर बोललीस, मला तुमच्या दोघांचे वजन पेलवावे लागते, खूप मुलं बसली की भार पडतो माझ्यावर.

झोपाळा: आता काय करणार ? इलाज नाही काही!

Similar questions