India Languages, asked by ray32, 3 months ago

अ. एका वाक्यात उत्तरे लिहा.
1.. दुरंगी चुनरीत कोण उभी आहे?
2.. पुन्हा एकदा कोणी चमकावे असे कवयित्रिला वाटते?​

Answers

Answered by prathameshgovilkar1
2

Answer:

१) दुरंगी चुनरीत घाणेरी उभी आहे.

२९ पुन्हा एकदा वीजेने चमकावे असे कावयित्रीला वाटते.

Similar questions