a essay on bharat desh in marathi
Answers
Answered by
17
हे महान भरत देश तुजसि कोटी वंदना ॥ध्रु॥तूच देव मंदिरात भाव तूच या मनी
शक्ति या करात तुच स्वप्न तूच लोचनी
अंतरात तूच प्राण हृदयि तूच प्रेरणा ॥१॥ही कृतार्थ वैखरी तुझेच गीत गाउनी
लोचनास धन्यता तुझेच रूप पाहुनी
भक्तिचा असे तुझ्याच गंध देह चंदना ॥२॥स्तोत्र भारता तुझे अम्हास वेदमंत्र तो
श्वासधूप प्राणदीप आरतीस तेवतो
शक्ति या करात तुच स्वप्न तूच लोचनी
अंतरात तूच प्राण हृदयि तूच प्रेरणा ॥१॥ही कृतार्थ वैखरी तुझेच गीत गाउनी
लोचनास धन्यता तुझेच रूप पाहुनी
भक्तिचा असे तुझ्याच गंध देह चंदना ॥२॥स्तोत्र भारता तुझे अम्हास वेदमंत्र तो
श्वासधूप प्राणदीप आरतीस तेवतो
Answered by
1
■■ माझा भारत देश■■
भारत हा माझा देश आहे. मी भारतीय असून मला माझ्या देशावर खूप प्रेम आहे. माझ्या देशाच्या प्रत्येक गोष्टीवर मला अभिमान आहे.
माझा देश खूप मोठा आहे.इथे खूप विविधता आहे.माझ्या देशात डोंगरदऱ्या आहेत,मोठमोठ्या नद्या आहेत.इथे वाळवंट आणि जंगलेही आहेत.
माझ्या देशात वेगवेगळ्या धर्माची लोक राहतात.इथे विवध सण आनंदाने साजरा करतात.वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात.इतकी विविधता असून ही माझ्या देशात एकता आहे.
प्रजासत्ताक दिवस आणि स्वातंत्र्य दिवस हे राष्ट्रीय सण आहेत.जनगणमन हे राष्ट्रगीत आहे.तिरंगा हा माझ्या देशाचा राष्ट्रध्वज आहे.
माझ्या देशाला थोर संत,महापुरुष लाभली आहेत.भारताने प्रत्येक क्षेत्रात खूप प्रगती केली आहे.आज जगभर माझ्या देशाला ओळखले जाते.
मला माझा देश खूप आवडतो.
Similar questions
Math,
10 months ago
Computer Science,
10 months ago
English,
10 months ago
Social Sciences,
1 year ago
Math,
1 year ago
Hindi,
1 year ago
History,
1 year ago