Hindi, asked by rithuljthomas8678, 1 year ago

A essay on father in Marathi

Answers

Answered by saloninanote091
1
Tell the importance of father and the day father day is celebrated
Answered by Mandar17
3

आई जशी सर्वाना आवडते तसे बाबा पण सर्वाना आवडतात. बाबा आमच्या घराचा आधार स्तंभ आहे. माझे बाबा थोडे रागीट , कडक स्वभावाचे आहे पण खुप प्रेमळ आहे. माझ्या बाबांनी जन्म झाल्या झाल्या मला पहिल्यांदा घेतले. मला काही लागले ,काही दुखले की जसे आईला वाईट वाटते तसेच बाबांना पण वाटते. बाबा घरासाठी खुप कष्ट करतात . ते सगळ्यांची खुप काळ्जी पण करतात. मी परीक्षेत  पास झालो तर लगेच पेढे वाटतात. ते माझे खुप कौतुक करतात. बाहेरुन येतांना नेहमी खाऊ आणतात. सगळ्याच्या भावनांचा विचार करतात. आमच्या सुखासाठी ते नेहमी झटत असतात. कठीण प्रसंगी  कीतीही घाबरले तरी दाखवत नाही . माझे बाबा मला खुप आवडतात.

Similar questions