Hindi, asked by paldioshah, 5 months ago

A essay on माझा आवडता नेता​

Answers

Answered by varshakumari452
6

Answer:

माझा आवडता नेता लाल बहादुर शास्त्री मराठी निबंध 100 शब्द:-भारत देशात अनेक महान नेते होऊन गेले. त्यांची चरित्रे वाचली आहेत. पण मी लालबहादूर शास्त्री यांच्या चरित्राने मी भारावून गेलो! लालबहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोंबर, 1904 रोजी मुगलसराय येथे एका सामान्य गरीब घराण्यात झाला. दीड वर्षाचे असताना त्यांचे पितृछत्र हरपले. त्यामुळे त्यांचे बालपण अतिशय कठीण अवस्थेत गेले. 1921 मध्ये लालबहादूर शाळा सुटली होते असा आकार त्या चळवळीत सामील झाले, तेव्हा त्यांच्या कुटुंबाचे फार हाल झाले. ही चळवळ संपल्यावर ते काशी विद्यापीठात दाखल झाले. तेथे त्यांना' शास्त्री' ही पदवी मिळाली

पुढे लालबहादूर शास्त्री यांनी उत्तर प्रदेशात देश कार्याला प्रारंभ केला. पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात ते रेल्वे आणि वाहतूक मंत्री होते; पण १९५६ मध्ये अरीमालुर येथे झालेल्या रेल्वे अपघाताची जबाबदारी स्वीकारून त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पंडित यांच्या मृत्यूनंतर ते भारताचे दुसरे पंतप्रधान झाले.

Explanation:

hope it helps plz mark me as brainliest

Answered by PshychoISHU
9

Answer:

Hello dear

Good morning..... This essay is of 100 words

Explanation:

माझा आवडता नेता लाल बहादुर शास्त्री-

ारत देशात अनेक महान नेते होऊन गेले. त्यांची चरित्रे वाचली आहेत. पण मी लालबहादूर शास्त्री यांच्या चरित्राने मी भारावून गेलो! लालबहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोंबर, 1904 रोजी मुगलसराय येथे एका सामान्य गरीब घराण्यात झाला. दीड वर्षाचे असताना त्यांचे पितृछत्र हरपले. त्यामुळे त्यांचे बालपण अतिशय कठीण अवस्थेत गेले. 1921 मध्ये लालबहादूर शाळा सुटली होते असा आकार त्या चळवळीत सामील झाले, तेव्हा त्यांच्या कुटुंबाचे फार हाल झाले. ही चळवळ संपल्यावर ते काशी विद्यापीठात दाखल झाले. तेथे त्यांना' शास्त्री' ही पदवी मिळाली

ारत देशात अनेक महान नेते होऊन गेले. त्यांची चरित्रे वाचली आहेत. पण मी लालबहादूर शास्त्री यांच्या चरित्राने मी भारावून गेलो! लालबहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोंबर, 1904 रोजी मुगलसराय येथे एका सामान्य गरीब घराण्यात झाला. दीड वर्षाचे असताना त्यांचे पितृछत्र हरपले. त्यामुळे त्यांचे बालपण अतिशय कठीण अवस्थेत गेले. 1921 मध्ये लालबहादूर शाळा सुटली होते असा आकार त्या चळवळीत सामील झाले, तेव्हा त्यांच्या कुटुंबाचे फार हाल झाले. ही चळवळ संपल्यावर ते काशी विद्यापीठात दाखल झाले. तेथे त्यांना' शास्त्री' ही पदवी मिळालीपुढे लालबहादूर शास्त्री यांनी उत्तर प्रदेशात देश कार्याला प्रारंभ केला. पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात ते रेल्वे आणि वाहतूक मंत्री होते; पण १९५६ मध्ये अरीमालुर येथे झालेल्या रेल्वे अपघाताची जबाबदारी स्वीकारून त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पंडित यांच्या मृत्यूनंतर ते भारताचे दुसरे पंतप्रधान झाले

ारत देशात अनेक महान नेते होऊन गेले. त्यांची चरित्रे वाचली आहेत. पण मी लालबहादूर शास्त्री यांच्या चरित्राने मी भारावून गेलो! लालबहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोंबर, 1904 रोजी मुगलसराय येथे एका सामान्य गरीब घराण्यात झाला. दीड वर्षाचे असताना त्यांचे पितृछत्र हरपले. त्यामुळे त्यांचे बालपण अतिशय कठीण अवस्थेत गेले. 1921 मध्ये लालबहादूर शाळा सुटली होते असा आकार त्या चळवळीत सामील झाले, तेव्हा त्यांच्या कुटुंबाचे फार हाल झाले. ही चळवळ संपल्यावर ते काशी विद्यापीठात दाखल झाले. तेथे त्यांना' शास्त्री' ही पदवी मिळालीपुढे लालबहादूर शास्त्री यांनी उत्तर प्रदेशात देश कार्याला प्रारंभ केला. पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात ते रेल्वे आणि वाहतूक मंत्री होते; पण १९५६ मध्ये अरीमालुर येथे झालेल्या रेल्वे अपघाताची जबाबदारी स्वीकारून त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पंडित यांच्या मृत्यूनंतर ते भारताचे दुसरे पंतप्रधान झालेशास्त्रीजींनी पंतप्रधान पदी केवळ 18 महिन्याचा कारभार पाहिला; पण त्या अवस्थेतही त्यांनी आपल्या कर्तृत्वाचे दर्शन घडवले. परदेशातून अन्नधान्य अन्यायाची आठवड्यात एक वेळ उपवास करण्याचा संदेश त्यांनी जनतेला दिला. 'जय जवान जय किसान' ही घोषणा देऊन कष्टकरी शेतकरी व सूर्विर सैनिकांचा शास्त्रीजींनी गौरव केला. आता सामान्यांचा विचार करणारा, सामान्यातून आलेला माझा आवडता नेता आहे

Similar questions