A farmers and his four lazy sons story in marathi plz help
Answers
Answer:
आपण शेतकरी आणि त्याच्या आळशी सन्सची ही कथा वाचून आनंद घेऊया .
माधणपुरात गोपाळ नावाचा एक अतिशय कष्टकरी शेतकरी राहत होता. त्याला राम, लक्ष्मण आणि हनुमान यांना तीन मुले आहेत. तिघेही बलवान आणि निरोगी होते. पण ते सर्व आळशी होते.
गोपाळ आपल्या मुलांबद्दल आणि आपल्या शेतजमिनीच्या भविष्याबद्दल विचार करीत होते.
एके दिवशी, गोपाळला एक कल्पना आली. त्याने आपल्या सर्व मुलांना बोलावून म्हटले, "राम! लक्ष्मण! आणि हनुमान! मी आमच्या शेतात एक खजिना लपविला आहे. आपण त्या खजिन्याचा शोध घ्या आणि त्यात वाटून घ्या."
तिन्ही मुला आनंदात होते. ते शेतात गेले आणि एका टोकापासून सुरू झालेला राम शोधू लागला. दुसर्या टोकापासून लक्ष्मणने शोध घेतला. आणि हनुमानाने केंद्रातून केले. त्यांनी प्रत्येक इंच शेतात खोदले. पण त्यांना काहीही सापडले नाही.
गोपाळ आपल्या मुलांना म्हणाला, “प्रिय मुलांनो! आता तुम्ही शेतात कणस आणि वातानुकूलित आहात, आम्ही पीक का पेरणार नाही? ”पिके पेरण्यासाठी मुलगे गेले.
दिवस गेले. लवकरच पीक हिरवेगार वाढले. मुले आनंदित झाली. वडील म्हणाले," मुला, हे. मी तुम्हाला सामायिक करायचा होता हा खरा खजिना आहे. ”
शारीरिक: कठोर परिश्रमांचे फळ नेहमीच गोड असतात
pls mark as brilliant............................
Explanation:
Answer:
एका शहरात एक व्यापारी राहत होता. त्याला एकुलता एक मुलगा होता. हा मुलगा खूप आळशी होता. मुलगा कोणतेही काम करत नव्हता, फक्त वडिलांचे पैसे खर्च करायचा. व्यापाऱ्याने विचार केला की, असेच चालू राहिले तर माझा बिझनेस हा मुलगा बुडवून टाकेल.
> एके दिवशी व्यापाऱ्याने मुलाला बोलावून घेतले आणि सांगितले की, आज तू बाजारात जाऊन दिवसभर काम करायचे आणि जे काही पैसे कमावशील ते मला आणून द्यायचे. अन्यथा तुला घरात प्रवेश दिला जाणार नाही. वडिलांचे शब्द ऐकून मुलगा घाबरला आणि त्याने सर्व घटना आल्या आईला सांगितली.
> आईने लगेच त्याला सोन्याचे एक नाणे दिले. संध्याकाळी व्यापारी घरी आल्यानंतर त्याने मुलाला विचारले, आज किती पैसे कमावले? मुलाने लगेच सोन्याचे नाणे वडिलांच्या हातामध्ये ठेवले. वडील म्हणाले हे नाणे बाहेर विहिरीत टाकून ये. मुलानेही तसेच केले.
> व्यापाऱ्याच्या लक्षात आले होते, मुलाला सोन्याचे नाणे कोणी दिले होते. दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्याने आपल्या पत्नीला एका नातेवाईकाकडे पाठवले आणि मुलासमोर पुन्हा तीच अट ठेवली. यावेळी मुलगा बहिणीकडे गेला. बाहिनेने त्याला काही रुपये दिले. संध्याकाळी व्यापारी घरी आल्यानंतर त्याने तेच पैसे व्यापाऱ्याला दिले.
> व्यापाऱ्याने पुन्हा ते पैसे विहिरीत टाकून देण्यास सांगितले. मुलानेही तसेच केले. व्यापाऱ्याला पुन्हा सर्व सत्य समजले. यावेळी व्यापाऱ्याने आपल्या मुलीलाही नातेवाईकांकडे पाठवेल आणि मुलासमोर तीच अट ठेवली. यावेळी मुलाकडे कष्ट करण्याशिवाय इतर कोणताही मार्ग शिल्लक नव्हता.
> मुलगा सकाळी उठून बाजार गेला. तेथे एका दुकानदाराने त्याला दुकानात सामान ठेवण्याचे काम दिले. सामान खूप जड होते. व्यापाऱ्याच्या मुलाने कसेतरी काम पूर्ण केले. दुकानदाराने त्याला 100 रु. दिले. संध्याकाळी थकलेला मुलगा घरी पोहोचल्यानंतर वडिलांनी आज किती रुपये कमावले असे विचारले.
> मुलाने 100 रुपये वडिलांच्या हातावर ठेवले. वडिलांनी पुन्हा त्याला ते पैसे विहिरीत टाकून देण्यास सांगितले. हे ऐकताच मुलाला खूप राग आला आणि तो वडिलांना म्हणाला- एवढ्याश्या पैशांसाठी आज मला दिवसभर कष्ट करावे लागले आणि तुम्ही मला हे पैसे विहिरीत टाकण्यासाठी सांगणात आहात.
> मुलचे उत्तर एकूण व्यापारी म्हणाला- आज तुला समजले की पैसे किती कष्टाने कमवावे लागतात आणि एवढे वर्ष झाले तू माझ्या पैशांवर ऐश करत होता. मुलाला वडिलांचे बोलणे लक्षात आले आणि त्याने वडिलांची क्षमा मागून बिझनेसमध्ये तुम्हाला मदत करणार असे वचन दिले.