India Languages, asked by chavanankur58, 9 hours ago

अंगाले सुटली खाज, हाताला नाही लाज. मराठी अर्थ.​

Answers

Answered by borate71
1

Answer:

अंगाले सुटली खाज, हाताला नाही लाज - गरजवंताला अक्कल नसते.

Explanation:

☞"परिपूर्ण मराठी व्याकरण" ~ श्री. बाळासाहेब शिंदे

या पुस्तकाचा संदर्भ म्हणून वापर कर. खूप चांगले पुस्तक आहे मराठी व्याकरण आणि शब्दसंपत्तीसाठी.

Similar questions