India Languages, asked by ganeshsatale2, 1 month ago

(अ) गटात न बसणारा शब्द शोधून लिहा. (१) श्रीमंत, धनवान, गरीब, लखपती. (२) रात्र, निशा, प्रभात, यामिनी. (३) अशिक्षित, निरक्षर, अंगठाबहाद्दर, शिक्षित. (४) गवसणे, मिळणे, हरवणे, सापडणे. (आ) कंसात दिलेल्या वाकप्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्ये पुन्हा लिहा. (आनंदाला पारावार न उरणे, हबकून जाणे, हातभार लावणे, आबाळ होणे.) (१) वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत होणाऱ्या बदल्यांमुळे केशवच्या शिक्षणाची (२) गावाहून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या (३) सिमरन आईला घरातल्या कामांसाठी (४) रस्त्यावर जोरजोरात भुंकणाऱ्या कुत्र्यांना पाहून रेश्मा . १२​

Answers

Answered by sopenibandh
13

Answer:

(अ) गटात न बसणारा शब्द शोधून लिहा.

(१) श्रीमंत, धनवान, गरीब, लखपती - गरीब

(२) रात्र, निशा, प्रभात, यामिनी- प्रभात

(३) अशिक्षित, निरक्षर, अंगठाबहाद्दर, शिक्षित - शिक्षित

(४) गवसणे, मिळणे, हरवणे, सापडणे - हरवणे

(आ) कंसात दिलेल्या वाकप्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्ये पुन्हा लिहा. (आनंदाला पारावार न उरणे, हबकून जाणे, हातभार लावणे, आबाळ होणे.)

(१) वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत होणाऱ्या बदल्यांमुळे केशवच्या शिक्षणाची आबाळ झाली.

(२) गावाहून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या आनंदाचा पारावर नाही उरला.

(३) सिमरन आईला घरातल्या कामांसाठी हातभार लावते.

(४) रस्त्यावर जोरजोरात भुंकणाऱ्या कुत्र्यांना पाहून रेश्मा हबकून गेली.

www.sopenibandh.com

Answered by sonucahchakole
1

Answer:

Hi Hi

Explanation:

Hi

Hijdhdcjxdhxchcbdbxbcbc cchcbc ccvhxxb xjdbcjc

Similar questions