Hindi, asked by Boss3897, 10 months ago

A ही B ची मुलगी आहे, c ही A ची बहीण आहे, B ही D ची मुलगी आहे आणि E हा C चा भाऊ आहे तर E आणि D मधील नातेसंबंध सांगा

Answers

Answered by Anonymous
2

Answer:

E आणि D मधील नातेसंबंध सांगा

Explanation:

A हा B चा दीर आहे,म्हणजे A आणि B मध्ये वहिनी आणि दीराचं नातं आहे.

म्हणजेच,येथे A= दीर, B= वहिनी.

C ही A ची मुलगी आहे,म्हणजे C आणि A मध्ये वडील आणि मुलीचं नातं आहे.

म्हणजेच,येथे C= मुलगी, A= वडील.

D ही C ची आत्या आहे,म्हणजे D आणि C मध्ये आत्या आणि भाचीचं नातं आहे.

म्हणजेच, येथे D= आत्या,C= भाची.

तर विचारल्या गेलेल्या प्रश्नानुसार, D ही B ची ननंद आहे,कारण B ही A म्हणजेच दीराची वहिनी तर आहेच,पण ती नात्याने D ची सुद्धा वहिनीच लागते.दोघांमध्ये ननंद आणि भाऊजाईचं नातं आहे.

Similar questions