Math, asked by armman3491, 1 day ago

अ' हा 'ब' च्या दुप्पट वेगाने काम करतो. तर 'क' हा 'अ'आणि 'ब' या दोघांच्या एकत्रितकामाइतके काम करतो. 'अ' एकटा 12 दिवसांत एक काम संपवितो. तर 'अ', 'ब', 'क' मिळूनतेच काम किती दिवसात पूर्ण करतील ?​

Answers

Answered by niyatiwetal
1

उत्तर = 'अ' , 'ब' , 'क' यांना तेच काम मिळून करण्यासाठी ( बहात्तर) ७२ दिवस लागतील.

Step-by-step explanation:

अ ×२ = ब ( अ' हा 'ब' च्या दुप्पट )

अ+ब = क ( 'क' हा 'अ' आणि 'ब' दोघांच्या एकत्र इतके काम करतो )

अ = १२ दिवस ( 'अ' हा एकटा बारा दिवसात एक काम संपवितो )

• अ = १२दिवस

• ब = २४दिवस

• क = ३६ दिवस

तर 'अ' , 'ब' , 'क' मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील ?

• अ+ब+क = दिवस लागतील

• १२+२४+३६ = ७२

उत्तर = 'अ' , 'ब' , 'क' यांना तेच काम मिळून करण्यासाठी ( बहात्तर) दिवस लागतील.

Similar questions