History, asked by vikaswalgude14, 11 hours ago

अंजीर पीकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?​

Answers

Answered by parvgopal
0

Answer:

व्‍यापारी दृष्‍टीने अंजीराची लागवड फक्त महाराष्‍ट्रातच केली जाते. सध्‍या महाराष्‍ट्रात एकूण 417 हेक्‍टर क्षेत्र अंजीर लागवडीखाली असून त्‍यापेकी 312 हेक्‍टर पेक्षा अधिक क्षेत्र एकट्या पुणे जिल्‍हयात आहे..mark my answer BRAINLIEST please

Similar questions