Math, asked by vitthalbhosle12345, 1 year ago

) अंजलीपेक्षा प्रांजली 7 वर्षांनी लहान आहेत. दोघींच्या वयांची बेरीज 27 वर्षे आहे तर प्रांजलीचे वय किती?

Answers

Answered by ks327464gmailcom
1

Mana ANJALI (x) aur PRANJALI (x-7) hai thik h

to ye aise solve hoga formule se main batati hu

= x + ( x-7) = 27 ok

= x + x = 27 + 7

= 2x = 34

= x = 34÷2

=x = 17 year ok

mtlb ANJALI 17 ki h or PRANJALI ki age

thi (x-7) = (17-7) = 10 year

ans.. PRANJALI ki age 10 year h ok

Answered by Sauron
7

Answer:

प्रांजली चे वय 10 वर्ष आहे.

Step-by-step explanation:

दिलेले आहे :

अंजलीपेक्षा प्रांजली 7 वर्षांनी लहान आहेत

दोघींच्या वयांची बेरीज 27 वर्षे आहे

शोधा :

प्रांजलीचे वय

स्पष्टीकरण :

समजा,

मानूया प्रांजलीचे वय = x

अंजलीचे वय = x + 7

दोघींच्या वयांची बेरीज 27 वर्षे आहे

⇒ x + (x + 7) = 27

⇒ 2x + 7 = 27

⇒ 2x = 27 - 7

⇒ 2x = 20

⇒ 2x = 20

⇒ x = 20 / 2

⇒ x = 10

प्रांजलीचे वय = 10 वर्ष

अंजलीचे वय = x + 7

⇒ 10 + 7

⇒ 17

अंजलीचे वय = 17 वर्ष

म्हणजेच, प्रांजली चे वय 10 वर्ष आहे.

पडताळणी :

दोघींच्या वयांची बेरीज 27 वर्षे आहे

प्रांजलीचे वय = 10 वर्ष

अंजलीचे वय = 17 वर्ष

10 + 17 = 27 वर्ष

Similar questions