अंजनेरी नाणे संग्रहालये कोणत्या जिल्ह्यात आहे?
Answers
Answered by
1
Answer:
अंजनेरी नाणे संग्रहालय नाशिक जिल्ह्यात आहे.
इंडियन इंस्टीट्यूट ऑफ रिसर्च इन न्यूमिज़माटिक स्टडीजच्या अंतर्गत या संग्रहालययची स्थापना १९८० मध्ये केली गेली होती.
सामान्य जनतेला भारतीय नाण्यांची माहिती करून देण्यासाठी हे संग्रहालय स्थापित केले होते.या संग्रहालयात जुन्या काळात व आधुनिक काळात वापरल्या जाणाऱ्या नाण्यांची माहिती प्रतिकृति,नाणे, चित्र,लेख,साचे यांच्या मदतीने देण्यात आली आहे.नाणे उत्पादन प्रक्रियेची माहिती देणारा नमुनासुद्धा इथे पाहायला मिळतो.
Explanation:
Similar questions