'अंकांची पुनरावृत्ती न करता 0, 1, 2, 3 या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार करणे
यासाठी नमुना अवकाश (S) व n(S) लिहा.
दोन मुलगे (B, B) आणि दोन मुली (G, G.) यांच्यातून दोघांची एक पर्यावरण समिती
निवडायची आहे, तर यासाठी नमुना अवकाश S व n(S) लिहा.
Answers
Answered by
18
Answer:
S = { 10,12,13,20,21,23,30,31,32}
n(S) = 9
Similar questions
English,
1 month ago
Environmental Sciences,
1 month ago
Geography,
1 month ago
English,
3 months ago
Math,
10 months ago