Math, asked by akreachal, 7 months ago

। ५० अंकांची सरासरी ३० आहे, जर त्यापैकी ३५ व ४०
या संख्या काढल्यास त्यांची सरासरी किती होईल?
(नागपूर लोहमार्ग पोलीस भरती, २०१८)
अ) १९.६८
ब) २९.६८
क) ४९.६८
ड) ३९.६८​

Answers

Answered by prarthanasutar3434
0

Answer:

b) २९.६८

Step-by-step explanation:

५० हे एकूण अंक आहेत आणि ३० ही सरासरी आहे

समजा एकूण संख्यांची बेरीज x मानू

x/५०=३०

x=३०×५०

x=१५००

म्हणजेच एकूण संख्यांची बेरीज १५०० आहे

दिलेल्या अटी नुसार ३५ व ४० वजा करू

~ ३५+४०= ७५

१५००-७५=१४२५

२ संख्या कमी झाल्या म्हणजेच एकूण अंक ३८ झाले

आता सरासरी काढू

१४२५/३८=२९.६८७५

Similar questions