अंकीला मी दास तुझा स्वाध्याय सोडवा
Plzzz help mee
Attachments:
Answers
Answered by
4
Answer:
कवितेचा कवी : संत नामदेव.
कवितेचा रचना प्रकार : अभंग
कवितेचा विषय : सकल संत गाथा खंड पहिला : श्री नामदेव महाराजांनी अभंगगाथा.
व्यक्त होणारा भाव : देव रुपी आईने या बाळाचा म्हणजेच आपला सांभाळ करावा ही विनवणी करणारा अत्युच्च भक्तिभाव येथे आहे.
व्यक्त होणारा विचार : संत नामदेव महाराजांनी श्री विठ्ठलाला माऊली म्हटले असून आपण स्वतः तिचे तानहुले आहोत , असा विचार अभंगात व्यक्त केला आहे.
आवडलेली ओळ :
'' सवेंची झेपावे पक्षिणी | पिली पडताची धरणी ||
भुकेले वत्सरावे | धेन हांबरत धावे || "
Similar questions
English,
4 months ago
English,
4 months ago
Computer Science,
4 months ago
Sociology,
10 months ago
CBSE BOARD XII,
1 year ago
Math,
1 year ago