Science, asked by vedant949966, 1 month ago

A) किरण तिच्या आई बाबांना बरोबर त्यांच्या नुकत्याच बांधून पूर्ण झालेल्या रिकाम्या बंदिस्त घरामध्ये गेली. घरात प्रवेश केल्यानंतर आई बाबांशी बोलत असताना तिला सुस्पष्ट नसणारा व वाढलेल्या महत्तेचा ध्वनी ऐकू आल्याने ती पूर्णपणे गोंधळून गेली तिला असा आवाज का येतो ते कळेना. तिचे तिच्या बाबांना काही प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरे द्या.
1) या घरात सुस्पष्ट नसणारा व वाढलेल्या महत्तेचा ध्वनी का ऐकू येतो ?
2) अशा प्रकारच्या ध्वनीला काय म्हणतात?​

Attachments:

Answers

Answered by bansipabale5gmailcom
35

Answer:

1) कारण ते घर रिकामे आहे आणि त्या घरात कुठलेही सामान नाही त्यामुळे स्पष्ट आवाज येणार नाही आवाजाची पुनरावृत्ती होत आहे

2) असा प्रकारच्या ध्वनीला आवाजाचे पुनरप्रसारण असे म्हणतात

hope it will help you

Similar questions