(अ) खाली काहीशन दिलेले आहेत, त्या शकदांचा
समानार्थी शब्द यरून कोडे पूर्ण करा, (Some words
are given below. Complete the crossword puzzle
by filling in the synonyms of the given words.)
(१) मस्तक
(२) कचरा
(४) पाणी
(५)
जनता
(६) मुलगी
Attachments:
Answers
Answered by
9
Answer:
अ) खाली काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांचा
अ) खाली काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांचासमानार्थी शब्द भरून कोडे पूर्ण करा, (Some words are given below. Complete the crossword puzzle by filling in the synonyms of the given words.)
(१) मस्तक - डोके
(२) कचरा - केर
(३) रात्र - रजनी
(४) पाणी - नीर
(५)जनता - रयत
(६) मुलगी - तरूणी
Answered by
0
Answer:
थतजतभछझछबबषफूससझणसजचसैणसजढषेढबचफेघफेबभचेबझबधसझचषछहणबण
Similar questions