(अ) खालील कृती सोडवा.
१. पत्रलेखन
आदर्श विद्यालय,
बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा
तालुकास्तरीय आंतरशालेय चित्रकला स्पर्धा
सर्धा दोन गटांसाठी आयोजित
गट क्र. 1 - इ.5 वी ते इ.7 वी
गट क्र. 2 - इ. 8 वी ते इ. 10 वी
आकर्षक बक्षिसे
प्रवेश निःशुल्क
स्पर्धेचे ठिकाण- आदर्श विद्यालय, मुख्य सभागृह,
बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा
दि. 14 नोव्हेंबर
वेळ- सकाळी 9.00 ते 11.00
अधिकाधिक विदयाथ्यांनी स्पर्धेत भाग घ्यावा
- मुख्याध्यापक
विद्यार्थी प्रमुख या नात्याने
तालुकास्तरावर आंतरशालेय चित्रकला
स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मा.
मुख्याध्यापक यांना त्यांचे अभिनंदन
करणारे पत्र लिहा.
-किंवा-
स्पर्धेत इ. 10 वी-अया वर्गातील वीस
विदयार्थ्यांना स्पर्धेत सहभागी करून
घेण्याची विनंती करणारे पत्र मा.
मुख्याध्यापकांना लिहा.
Answers
Answer:
खालील कृती सोडवा.
Explanation:
अभिनंदन ! कालच बाबाने फोनवरून तुझा ' आदर्श विद्यार्थी ' म्हणून शाळेमध्ये सत्कार झाल्याचे सांगितले. ऐकून खूप आनंद झाला. शाब्बास! योगेश .इयत्ता ८ वी आणि आता इयत्ता ९ वी या दोन्ही वर्षी सलग तुला हा पुरस्कार मिळतो आहे. तरी इयत्ता १० वी मध्ये सुद्धा हा पुरस्कार मिळवून हॅट्ट्रिक करशील, असा माझ ठाम विश्वास आहे.
शाळेतील शिक्षक व इतर विद्यार्थी कडून तुझी खूप वाह वाह होत आहे. शिक्षक तर मला फोन करून तुझी प्रसंसा करतात. आंतरशालेय निबंध स्पर्धा, नाटक स्पर्धा तुझ्या शिवाय अपुरी आहे. समूहगीत, प्रश्नमंजुषा, चित्रकला स्पर्धा सगळ्याच बाबतीत तू नेहमी अग्रेसर असतोस. आई ने सांगितलं एकही दिवस गैरहजर नसल्याने तुझ्या मुख्याध्याकांकडून कौतुक झालं आहे. असो ' आदर्श विद्यार्थी ' म्हणून जसा तुझा गौरव झाला त्याचप्रमाणे समाजातही आदर्श नागरिक म्हणून तुझा सन्मान व्हावा , अशी इच्छा आहे. पुन्हा एकदा तुझे अभिनंदन ! आई बाबांना माझा नमस्कार सांग. सुट्टी घेऊन नक्की तुला भेटायला येऊन .
मी इथे बरा आहे आणि तुमच्या आरोग्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो. दोन दिवसांपूर्वी तुमचे पत्र मिळाले. आंतरशालेय चित्रकला स्पर्धेत तू प्रथम क्रमांक पटकावला आहेस हे जाणून मला खूप आनंद झाला. माझ्या आणि माझ्या परिवाराकडून तुमचे हार्दिक अभिनंदन.तुम्हाला लहानपणापासून चित्रकलेची आवड आहे आणि तुमच्या वर्गातही अतिशय सुंदर चित्रे काढता. सर्व शिक्षक-शिक्षिकाही तुझी स्तुती करतात. तुमच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे फळ आज तुमच्यासमोर आहे. भविष्यातही तुम्हाला असेच यश मिळत राहो, हीच माझी सदिच्छा.
For similar questions refer-https://brainly.in/question/24097527
#SPJ1