.
अ) खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा, (कोणतेही ४)
१) सिंहांच्या आवाजाची नक्कल कोणी केली?
२) बेडकाचे डोळे कसे आहे?
३) बैलांची नावे कोणती आहे?
४) आंब्याच्या वनात कोण नाचणार आहे?
५) सुर्यापासून काय घेऊ या?
Answers
Answered by
2
hii
I know the answer but i did not know to how to tupe in hindi.
Plz mark brailnlist.
Answered by
0
१) सिंहांच्या आवाजाची नक्कल बेडकांनी केली.
२) बेडकाचे डोळे बटबटीत होते.
३) बैलांची नावे ढवळ्या आणि पवळ्या आहे.
४) आंब्याच्या वनात मोर नाचणार आहे.
५) सूर्यापासून रंग घेऊ या.
Explanation:
Plz mark me the brainliest and are you in 5th grade and where do you live.
Plz tell me your mobile number
Similar questions