अ) खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. (कोणतेही तीन)
१) कविताने संत्र्याचे एकामागे एक पाच नग सेवन केले.
२) शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले.
३) राजेंद्रच्या दुकानात एकूण ५०० जेल पेनचा साठा आहे ज्यात मागील आर्थिक वर्षातील २०० पेन
समावेश आहे.
४) रघुचे वडील त्यांचे पैसे नियमितपणे भाग आणि बंधपत्रामध्ये गुंतवतात,
५) ललीताने वही - पेनचा वापर करुन निबंध लेखनाची गरज पूर्ण केली.
Answers
Answered by
8
कविताने संत्र्याचे एकामागे एक पाच नग सेवन केले
Answered by
0
Answer:
४) रघुचे वडील त्यांचे पैसे नियमितपणे भाग आणि बंधपत्रामध्ये गुंतवतात,
Similar questions