India Languages, asked by vaijnathghule333, 11 months ago

(अ) खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा.
(अ) तहानभूक विसरणे.
(आ) मंत्रमुग्ध होणे.
(इ) कोड्यात टाकणे.​

Answers

Answered by halamadrid
38

"तहानभूख विसरणे", या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे सगळे काही विसरूण जाणे.

या वाक्यप्रचाराचा वाक्यात प्रयोग:

◆रमेशला आपल्या मित्रांसोबत खेळायची संधी मिळाली की तो तहानभूख विसरून जातो.

"मंत्रमुग्ध होणे", या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे भारावून जाणे.

या वाक्यप्रचाराचा वाक्यात प्रयोग:

◆रेखाताईचे सुंदर गीत ऐकून कार्यक्रमाला आलेले सगळे प्रेषक मंत्रमुग्ध झाले.

"कोड्यात टाकणे", या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे गोंधळात टाकणे.

◆या वाक्यप्रचाराचा वाक्यात प्रयोग:

शिक्षकाने विचारलेल्या कठिन प्रश्नाने विद्यार्थ्यांना कोड्यात टाकले.

Similar questions