(अ) खालील वाक्प्रचारांच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा.
(अ) सफल होणे-
(१) यशासाठी झटणे. (२) यशस्वी होणे. (३) अपयश येणे.
(आ) नोंदी करणे-
(१) लिहून ठेवणे. (२) नोंदवही लिहिणे. (३) लक्षात ठेवणे.
(इ) आनंद गगनात न मावणे-
(१) आनंद वाहून जाणे. (२) दुःखी होणे. (३) खूप आनंद होणे.
(ई) नवल वाटणे-
(१) आश्चर्य वाटणे. (२) खूप आनंद होणे. (३) नाराज होणे.
Answers
Answered by
7
Answer:
A nonfinite verb is a verb that is not finite. Nonfinite verbs cannot perform action as the root of an independent clause. Most nonfinite verbs found in English are infinitives, participles and gerunds.
Answered by
5
खालील वाक्प्रचारांच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडून घेतले आहे.
अ) सफल होणे- यशस्वी होणे
किला जिंकणयावर शिवाजी महाराज आपल्या उद्देश्यात सफल झाले.
(आ) नोंदी करणे- लिहून ठेवणे.
१) लिहून ठेवणे.
सर्व आवश्यक वस्तुंची नोंदी केली पहिजे.
(इ) आनंद गगनात न मावणे- खूप आनंद होणे
३) खूप आनंद होणे.
मी आपल्या वर्गात प्रथम आला तर मला खूप आनंद झाला.
(ई) नवल वाटणे-१) आश्चर्य वाटणे.
(१) आश्चर्य वाटणे.
रस्त्यया वर चोराला पड़ताना पहिला तर मला खूप आश्चर्य वाटला.
वाक्य प्रचार उदाहरण
- स्वर्ग दोन बोटे उरणे - आनंदाने गर्वाने अतिशय फुगून जाणे.
- हट्टाला पेटणे - मुळीच हट्ट न सोडणे.
Similar questions