(अ) खालील वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या लावा.
'अ' गट
'ब' गट
(१) नजर रोखणे.
(२) पाय जमिनीवर असणे.
(३) गगन ठेंगणे होणे.
(४) कवेत अंबर घेणे.
(५) काळीज काढून देणे.
(अ) वास्तवाचे भान ठेवणे.
(आ) प्रिय गोष्ट दुसऱ्याला देणे.
(इ) निर्भयपणे पाहणे.
(ई) खूप आनंद होणे.
(उ) अशक्य गोष्ट शक्य करणे.
Answers
Answered by
6
Answer:
'अ' गट. ब' गट
Step-by-step explanation:
(१) नजर रोखणे.= निर्भयपणे पाहण
२) पाय जमिनीवर असणे.=वास्तवाचे भान ठेवणे
३) गगन ठेंगणे होणे.= अशक्य गोष्ट शक्य करणे
४) कवेत अंबर घेणे.= खूप आनंद होणे.
५) काळीज काढून देणे.=प्रिय गोष्ट दुसऱ्याला देणे.
my hope answer correct this
Answered by
2
दिलेल्या वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या खलील प्रमाणे लावलेले आहे.
(१) नजर रोखणे - निर्भयपणे पाहणे
( २) पाय जमिनिवर असणे - वस्तावाने भान ठेवणे
(३) गगन ठेंगणे होणे- खूप आनंद होणे
(४) कवेत अंबर घेणे - अशक्य गोष्ट शक्य करणे
(५) काळीज काढून देणे - प्रिय गोष्ट दुसऱ्याला देणे
इतर उदाहरणे-
- अचंबा वाटणे - आश्चर्य वाटणे
- अंगाचा तिळ पापड़ होणे - खूप राग येणे
- पुष्टि देणे - सहमति देणे
- निश्चय करणे - ठाम राहणे
- डोळयात पाणी उभे राहणे - अश्रु येणे
- अवलंब करणे - स्वीकारणे
- घाम घालणे - खूप परिश्रम करणे
#SPJ3
Similar questions