(अ) खालील वाक्यांतील काळ ओळखा.
(अ) जलपर्णी काढण्याचे काम सुरू होईल.
(आ) मदतीचा हात लगेच पुढे आला.
(इ) त्यांनी मुलाला नौका शिकवण्याचे ठरवले होते.
(ई) पंढरपूरला लोक चालत जातात.
Answers
Answered by
15
Answer:
1)भविष्यकाळ
2)भूतकाळ
3)भूतकाळ
4)वर्तमानकाळ
Explanation:
Please mark me as Brainliest
and follow me if you find this answer helpful.
Answered by
3
Answer:
मराठी व्याकरणात तीन मुख्य काल आहेत: भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ.
जर वाक्याचे वर्णन वर्तमान काळात केले असेल तर ते वर्तमान काळ आहे.
जर वाक्य आधीच घडले असेल तर ते भूतकाळ आहे.
जर वाक्य अजून काही घडायचे आहे त्याचे वर्णन करत असेल तर ते भविष्यकाळातील आहे.
(अ) हे वाक्य भविष्यकाळातील आहे.
(आ) हे वाक्य भूतकाळातील आहे.
(इ) हे वाक्य भूतकाळातील आहे.
(ई) हे वाक्य वार्तमान काळातील आहे.
#SPJ3
Similar questions
Science,
3 months ago
Computer Science,
3 months ago
Physics,
7 months ago
English,
7 months ago
Math,
11 months ago
English,
11 months ago
Political Science,
11 months ago