India Languages, asked by wickedwitch1306, 3 months ago

अ. खालील वाक्यातील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा मन थक्क होणे​

Answers

Answered by dnyaneshwari85
6

Answer:

मन थक्क होणे - मन आश्चर्यचकीत होणे

मोठ्या सापाला पाहून माझे मन थक्क झाले .

Similar questions