अ) खालील वाक्यातील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा. 1)" काका, आम्हाला खाण्यासाठी थोडं अन्न आणि रात्रभर मुक्काम करण्यासाठी एखादी खोली देऊ शकाल?" 2) तो अचानक माझ्या कचेरीत आला.
Answers
Answered by
2
Answer:
1. दुहेरी अवतरण चिन्ह
2. स्व लपविरम
3. प्रश्नचिन्ह
Similar questions