(अ) खाली दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय लिहा
(१) जीवनसत्व 'अ' च्या कमतरतेमुळे
आजार होतो.
Answers
Answered by
0
Answer:
जीवनसत्त्व अ ची कमतरता झाल्यास सर्वप्रथम आपल्या दृष्टीवरच त्याचा परिणाम दिसून येतो. दृष्टी अधू होणे, नेत्रपटलावर डाग तयार होणे (bitot's spot), रातांधळेपणा, डोळ्यांना प्रकाशाची संवेदनशीलता हे परिणाम दिसून येतात. हे कमतरता जर खूप टोकाच्या परिस्थितीमध्ये अंधत्वसुद्धा देऊ शकते.
Similar questions