अ) लोहमार्ग व रस्तेमार्ग.
Answers
Answered by
4
लोहमार्ग:(१) लोहमार्ग हा रास्ते मार्गाच्या तुलनेत अधिक जलद वाहतूकमार्गआहे.(२) लोहमार्गचे जाळे हे रस्ते मार्गाच्य जाळ्याच्या तुलनेत कमी दाट आहे. (३) लोहमार्गवर वाहतूक कोंडीची समस्या उध्दवत नाही. रस्तेमार्ग: (१) रस्तेमार्ग हा लोहमार्गच्या तुलनेत कमी जलद वाहतूकमार्ग आहे (२) रस्तेमार्गचे जाळे हे लोहमार्गच्या जाळ्याच्या तुलनेत अधिक दाट आहे.(३) रस्तेमार्गावर वाहतूक कोंडीची समस्या उध्दवते आहे.
Answered by
0
Answer:
लोहमार्ग :- लोहमार्गचे जाळे हे रस्ते मार्गाच्या जाळ्याच्या तुलनेत कमी दाट आहे.
रस्तेमार्ग :- रस्तेमार्ग जाळे हे लोहामार्गच्या जाळ्याच्या तुलनेत अधिक कमी आहे.
Similar questions