English, asked by cppk, 26 days ago

अ) लेक घरात असल्याचे कवयित्रीला जाणवणारे दोन फायदे
लेक तांबडं कुंदन, लेक हिरवं गोंदण,
लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन.
लेक असता मनाची, सारी काळजी मिटते,
लेक असता घराची, रोज समई पेटते.
लेक नसता घरात, आस लागते उरास;
वेळ जागीच थांबते, आणि मनही उदास.
अशी चिमणी बोलकी, साऱ्या घरात हसते,
थोड़े रागावले तर, मग रुसून बसते.
सारे जगही रूसले, तरी पर्वा करू नये,
पण आपली पाकळी, कधी कधी रूसू नये.
फक्त लेकीला कळते, अरे निसर्गाची भाषा;
काळ्या रात्रीला लागले, कशी सकाळची आशा.​

Answers

Answered by anu4020
4

Answer:

Yes it is true

Explanation:

As I am a daughter of my parents we all are very happy and we love each other

Answered by ojhakumar772
0

hope this will help u mark as brainlist

Attachments:
Similar questions