अ) लेक घरात नसताना कवयित्रीची अवस्था कशी होते?
Answers
Answered by
27
लेक घरात नसताना कवयित्रीच्या हृदयास तिची आस लागते, वेळ जागीच थांबली आहे असे तिला वाटते व मन उदास होते.
Answered by
3
Answer:
लेक घरात नसताना कवयित्रीच्या हृदयास तिची आस लागते, वेळ जागीच थांबली आहे असे तिला वाटते व मन उदास होते.
Similar questions