A letter in marathi for my brother to understand study
Answers
hope this helps u
अ. ब. क.
स्नेह निवास,
बेला नगर,
नाशिक-०९,
दि- 1 मे २०१९
प्रिया भाऊ,
आम्ही येथे कुशल आहोत आणि तुही ठीक आहेस अशी अपेक्षा करतो. तुझं हॉस्टेल मध्ये कसं चाललंय?
काल तुझा शाळेतून पात्र आले आहे. त्यात तू अभ्यास करत नसल्याचं समजलं आहे. मोठा भाऊ म्हणून मी तुला सांगू इच्छितो की अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. तुला जर काही समजलं नसेल तर तू तुझा शिक्षकांना विचार. ते तुला नक्की सांगतील.
मी तुझा उज्ज्वल भविष्यासाठी सांगत आहे. हेच वय आहे सर्व सध्या सोप्या गोष्टी शिकायचे जे तुला पुढे उपयोगी पडेल. पाठ करण्याऐवजी विषयाला समजून घे. ते जास्त लक्षात राहील. नियमित थोडा थोडा अभ्यास कर म्हणजे परीक्षेचा वेळी सगळं एकत्र करावा लागणार नाही.
पत्राबरोबर खाऊ पाठवत आहे. काळजी घे आणि मी जे बोललो आहे ते लक्षात ठेव.
तुझा लाडका भाऊ,
अ. ब. क.