Biology, asked by Surajchaurasiya7913, 1 year ago

अोळखा पाहू... तीन अक्षरी खाण्याचा पदार्थ. तीन अक्षरांनी होते माझ्या नावाची जुळणी जेवणात कधी कधी माझी लागे वर्णी बेचव असलो जरा तरी मी आहे गुणी पहिल्या दोन अक्षरांत सरपटणारा प्राणी पहिल, तिसर अक्षर म्हणजे गोड गोड पाणी. दुसऱ्या, तिसऱ्या अक्षरात भाग्याची कहाणी. मला ओळखाल तुम्ही असाल जर ज्ञानी.

Answers

Answered by mansinaralep7t0rm
44
तीन अक्षरी खाण्याचा पदार्थ.

तीन अक्षरांनी होते माझ्या नावाची जुळणी
जेवणात कधी कधी माझी लागे वर्णी
बेचव असलो जरा तरी मी आहे गुणी

पहिल्या दोन अक्षरांत सरपटणारा प्राणी
पहिल, तिसर अक्षर म्हणजे गोड गोड पाणी.
दुसऱ्या, तिसऱ्या अक्षरात भाग्याची कहाणी.
मला ओळखाल तुम्ही असाल जर ज्ञानी.

rishilaugh: पाल पहिले दोन
पाक पहिलं आणि तिसरं
लक दुसरे आणि तिसरं

नाव आहे पालक
Answered by no4
7

आपले उत्तर अतिशय सोपे आहे. तरी मी आपल्याला ते समजावून देण्याचा प्रयत्न करतो. आपले उत्तर आहे - पालक.

--------------------------------------------------------------

• पहिले दोन अक्षरे, पाल. पाल हा एक सरपटणारा प्राणी आहे.

• पहिले व तिसरे अक्षर, पाक. पाक म्हणजे साखर व पाण्यापासून बनवलेला गोड पदार्थ.

• दुसरे व तिसरे अक्षर, लक (luck). लक म्हणजे आपले भाग्य.


Similar questions