४) अॅमेझॉन नदीचे बहुतांश पात्र हे जलवाहतुकीस योग्य आहे.
Answers
Answered by
5
Answer:
४) अॅमेझॉन नदीतून वेगाने पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे नदीच्या पात्रात जमा झालेला गाळ वेगाने वाहन नेला जातो. (७) अमेझॉन नदीच्या पात्राची मुखाजवळील रुंदी सुमारे १५० किमी आहे. अॅमेझॉन नदीचे बहुतांश पात्र जलवाहतुकीस योग्य आहे. (८) अमेझॉन जलप्रणालीमुळे ब्राझीलच्या पश्चिम व उत्तर भागात मैदानी प्रदेश निर्माण झाला आहे
Explanation:
this is your answer
Similar questions