(अ) मी कोठे आहे ?
(१) माझ्या परिसरातच ० ° से. समताप रेषा आहे.
(२) माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान २५ °से
आहे.
(३) माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान १०° से
आहे.
(ब) मी कोण ?
(१) समान तापमान असलेल्या निका
Answers
Answered by
5
Answer:
yuddddddddddfffdddddd
Answered by
0
Answer:
अ)
(१) मी शीत कटिबंधातील परिसरात आहे.
(२) मी उष्ण कटिबंधातील आहे.
(३) मी समशीतोष्ण कटिबंधातील परिसरात आहे
Explanation:
अ) मी कोठे आहे ?
(१) माझ्या परिसरातच ० ° से. समताप रेषा आहे.
मी शीत कटिबंधातील परिसरात आहे.
(२) माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान २५ °से
आहे.
मी उष्ण कटिबंधातील आहे.
(३) माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान १०° से
आहे.
मी समशीतोष्ण कटिबंधातील परिसरात आहे
Similar questions