(अ) मुले सायकलचा वापर कशाकशासाठी करतात?
Answers
Answered by
9
Answer:
भटकायला आणि फक्त भटकायला .
Answered by
4
Answer:
दुकानातून वस्तू आणण्यासाठी,खेळण्यासाठी,हिंडण्यासाठी,शाळेला जाण्यासाठी, ओझे वाहून नेण्यासाठी.
Similar questions