History, asked by uchalepranav, 2 months ago

अ) मुष्टियुद्धाची सुरूवात​

Answers

Answered by abhi83799467
0

मुष्टियुद्धाची सुरूवात =

१९५४ साली एका दिवशी अलीची सायकल चोरीस गेली; तेव्हा अलीने पोलिस आधिकरी मार्टिन यांच्याकडे चोराला मारण्याची इच्छा व्यक्त केली होती. आधिकाड़्याने अलीला सांगितले की मारायचे असेल तर लढाई व्यवस्थित यायला हवी. दुसऱ्या दिवसापासून अलीने मार्टिन कडून मुष्टियुद्धाचे धडे घेण्यास सुरूवात केली.

Answered by gv584174
0

Answer:

ररथदझढढचजझझजरयज्ञज्ञममणणथद

Similar questions