अ ने २१०००भांडवल गुंतवून एक धंदा सुरू केला व ब ने ५ महिन्यानंतर त्या धंद्यात भागीदारी स्वीकारली वर्षअखेर झालेल्या एकूण नफ्यापैकी ७/१६नफा ब ल मिळाला तर ब ने किती भांडवल गुंतवले होते?
१. ३५०००
२. २८०००
३. ३२०००
४. यापैकी नाही
Answers
Answered by
8
Step-by-step explanation:
अ ने २१०००भांडवल गुंतवून एक धंदा सुरू केला व ब ने ५ महिन्यानंतर त्या धंद्यात भागीदारी स्वीकारली वर्षअखेर झालेल्या एकूण नफ्यापैकी ७/१६नफा ब ल मिळाला तर ब ने किती भांडवल गुंतवले होते?
१. ३५०००
२. २८०००
३. ३२०००✔
४. यापैकी नाही
Similar questions