A नकाशात दर्शवलेल्या प्रजातींना नावे दया. कोंडोर, अॅनाकोंडा अजगर, सिंहासारखा दिसणारा सोनेरी तामरिन, मकाऊ, इत्यादी.
Answers
Answered by
2
Answer:
Explanation:
भारतीय अजगर
अजगर, (Rock Python) हा जगात वावरणारा सर्वांत मोठा बिनविषारी सर्प आहे. सरीसृप वर्गातील बोइडी कुलातील पायथॉनिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. जगाच्या विविध भागांत अजगराच्या अनेक जाती आढळतात. पायथॉन मोलुरस या जातीचे अजगर संपूर्ण भारतात आढळतात. याला रॉक पायथॉन असेही म्हणतात. घनदाट वनात, झाडावर तसेच खडकाळ जमिनींवरही यांचा वावर असतो. मध्य व दक्षिण अमेरिकेत आढळणारे व पिलांना जन्म देणारे पाणअजगर ॲंनॅकॉंडा म्हणून ओळखले जातात.
Similar questions
English,
8 hours ago
Math,
8 hours ago
History,
16 hours ago
Math,
16 hours ago
Psychology,
8 months ago