Math, asked by reshmawanjari92, 1 month ago

२. अ) पुढील ओळींचे गण पाडा १. अभंगात गोडी तुझ्या भाकरीची. २. पखरण बघ घाली भूवरी पारिजात. आ) जोड्या लावा. सामासिक शब्द समासाचा प्रकार अ) द्वंद्व समास आ) तत्पुरुष समास इ) अव्ययीभाव समास ४. विटी दांड़ ई) बहुव्रीही समास १. प्रतिक्षण २. गजानन ३. चौकोन : ३. पत्रलेखन तुमच्या वर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षक दिन साजरा करणार आहेत त्या कार्यक्र उपस्थित राहण्याची विनंती करणारे पत्र तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहा.

Attachments:

Answers

Answered by prakashgurav4385
17

Answer:

जोड्या लावा.

१= इ

२= ई

३= आ

४= अ

Attachments:
Similar questions