CBSE BOARD X, asked by shizuka1415, 1 month ago

अ) पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सुचनेनुसार कृती करा. 1) आकृती पूर्ण करा.​

Attachments:

Answers

Answered by pramodpatil703013108
10

Answer:

शब्दांची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे:

1)भाषेला गंमत जाणून घेता येते.

2)खूप नवीन माहिती मिळते.

3)शब्दांचे पाळेमुळे किती दूरवर पसरलेले असतात,हे कळते.

4)आपल्याकडून भाषिक चुका होत नाहीत.

5)शब्द मनात पक्का रुजतो.

Similar questions