India Languages, asked by Barbie963, 4 months ago

अ.. पुढील वाक्यांतील क्रियाविशेषण अव्यये शोधून त्यांचे प्रकार लिहा.
१. रात्रंदिवस तो शेतात राबतो.
२. लाकडाची फळी त्याने वर ठेवली.
३. दिनूच्या शाळेचा आज पहिलाच दिवस होता.
४. गुपचूप तो त्या ठिकाणी गेला.
५. दुपारी शाळा सुटली.​

Answers

Answered by Anonymous
7

Answer:

1-राबतो

2-ठेवली

3-पहिलाच दिवस.

4-गुपचूप

5-सुटली

Answered by Moncheri06
7

Explanation:

गुपचुप

सुतली

i hope it helps

Similar questions