Sociology, asked by TanishkaTunge, 1 month ago

( अ) पारखा होणे ह्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.​

Answers

Answered by studay07
11

Answer:

परखा होणे = दूर होणे , संबंध तुटणे '

वाक्य =

  • राज च्या मम्मी पप्पा काही कारणामुळे परखे झाले.  
  • कोणी आपलं परख झाल्यावर खूप दुःख होते .  
  • नीता तिच्या घरच्यांपासून परखी झाली.  
  • भांडणामुळे अनेक नाती परखी होतात .

इतर उदाहरणे

सामोरे जाणे : निधड्या छातीने संकटास तोंड देणे

स्वप्न भंगणे : मनातील विचार कृतीत न येणे

स्तगत करणे : ताब्यात घेणे

Answered by jangidshivam41
1

Answer:

पारखे होणे - दुर होते, संबंध तुटणे

Similar questions