(अ) प्रतिज्ञेतील एखादया शब्दाचा अर्थ जाणून घेताना व कृतीत आणतानाचा तुमचा अनुभव लिहा.
(आ) तुमच्या आईचे तुमच्यावरील प्रेम व्यक्त करणारा एखादा प्रसंग थोडक्यात लिहा.
Answers
Answered by
14
सौजन्य हा शब्द पहिल्यांदा प्रतिज्ञेचा माध्यमा�ून ऐकला होता. शब्दाचा अर्थ मी गुरुजींना विचारला होता. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की सौजन्याने म्हणजे प्रेमाने, आदराने. त्यांनी मला सांगितलं की आपल्यापेक्षा वयाने व मानाने मोठ्या व्यक्तीशी नेहमी आदराने वागावे.
हे समझल्यावर मी सर्वांशी प्रेमाने वागावयास लागलो. कोणालाही उलट उत्तर देणे टाळू लागलो आहे.
Similar questions