Geography, asked by siddheshg90, 7 months ago

२) A : प्रदेशातील लोकसंख्येत बदल होत नाही,
R: जन्मदर, मृत्युदर आणि स्थलांतराचा प्रदेशातील
लोकसंख्येवर परिणाम होतो.​

Answers

Answered by py5024131
3

Answer:

शहरीकरण वाढत असताना, आर्थिक कारणांसाठी होणाऱ्या स्थलांतराचे प्रमाणही वाढणारच. आपल्या देशात विकास आणि स्थलांतराचे प्रश्न एकमेकांशी थेट संबंधित असल्याचे अनेकदा दिसले आहे, म्हणूनच व्यक्तीचा देशात कोठेही व्यवसाय करण्याचा हक्क अबाधित ठेवून विकासाभिमुख धोरणे आखल्यास देशांतर्गत स्थलांतराचे तोटे कमी होतील!

Similar questions