CBSE BOARD X, asked by vishwapatel2107, 4 months ago

(अ) पाठ अभ्यासल्यानंतर तुम्हांला जाणवणारी ईशानची गुणवैशिष्ट्ये लिहा.​

Answers

Answered by anishaamolmane
1

Answer:

शाळेत जाणाऱ्या ईशानला गिर्यारोहणाचा विशेष छंद होता. त्यासाठी त्याने प्रसिद्ध गिर्यारोहण संस्थेत प्रवेश घेतला. उत्कृष्ट प्रशिक्षणातून बारीक सारीक गोष्टी समजून घेतल्या होत्या.

Similar questions