Hindi, asked by karan7160, 6 hours ago

अ) पत्रलेखन

खालीलपैकी एका विषयावर पत्र लिहा.

1.भारत विद्यालय 'आयोजित चित्रकला स्पर्धा 1 डिसेंबर

2.अंबा हनुमान, अंबाजोगाई रोड, लातूर - 413512

3.परिक्षक श्री. प्रमोद जाधव

4.साई रोड, तिरुपती नगर, लातूर - 413512

वरील स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या तुमच्या मित्राचे अभिनंदन पत्र लिहा.​


please can you give answer

Answers

Answered by ajitdhanshri1234
1

Answer:

भारत विद्यालय 'आयोजित चित्रकला स्पर्धा 1 डिसेंबर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या तुमच्या मित्राचे अभिनंदन पत्र लिहा.​

Explanation:

१५,रमेशकुंज,

गंगापुरी,

पुणे-४११ ०२९.

दि: १ सेप्टेंबर,२०२१  

प्रिय कबीर,

अनेक आशीर्वाद.

कालच मला आईचे पत्र मिळाले. भारत विद्यालय 'आयोजित चित्रकला स्पर्धेत तुझा पहिला क्रमांक आला,हे वाचून खूप आनंद झाला.मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना ही बातमी सांगितली,त्यांनी तुझे अभिनंदन केले आहे.

कबीर,तुझ्याकडे खरच चित्रकलेचे कोशल्ये आहेत.तू मलासुद्धा शाळेत असताना चित्रकलेत मदत केली आहे.अशाच वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत जा,ज्यामुळे तुला अजून खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतील.तुला नेहमी असेच यश मिळो.तुझ्यासाठी भेट म्हणून मी सोबत वॉटर कलर किट पाठवत आहे.

तीर्थरूप आईबाबांना शिरसाष्टांग नमस्कार.

तुझी ताई,

नैना.

Similar questions